81+ Happy Dussehra Wishes in Marathi 2024| दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

दसरा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे जो बुराईवर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. या संग्रहात आपल्याला दसऱ्याच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा आणि संदेश मराठीत मिळतील, जे या पवित्र सणाच्या उत्साहाला अधिक वाढवतील. या शुभेच्छा दसऱ्याच्या महत्त्वाचे स्मरण, चांगुलपणाच्या विजयाची प्रार्थना आणि सर्वांसाठी सुख-समृद्धीची कामना व्यक्त करतात. प्रत्येक संदेश दसऱ्याच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करतो, जसे रावण दहन, शस्त्रपूजा, आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक. जर आपण इतर सणांच्या शुभेच्छा वाचू इच्छित असाल, तर आमच्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील पाहू शकता. चला, या शुभेच्छांसह दसऱ्याचा सण अधिक आनंददायी बनवूया.

1.Dussehra Wishes in Marathi | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

1.आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. सना निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !

2.दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..

3.त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

4.दसरा म्हणजे सीमोल्लंघन  मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन

करतो शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन… -प्रसन्न, माधुरी, अमृता

5.दसरा,या दिवशी म्हणे सोन वाटतात. एवढा मी श्रीमंत नाही. पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न.सोन्या सारखे तर तुम्ही आहातच.सदैव असेच राहा.

6.श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

7.दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..

8.त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

9.उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,

तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

dasara wishes in marathi

10.झेंडूची तोरणं आज लावा दारी, सुखाचे किरण येवूद्या घरी पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

11.दसऱ्याला करतो पाटी पूजन, आणि वंदितो शस्त्रे, वाहन निगा राखण्याचे आश्वासन, बुद्धी, शक्तिचे होते मीलन 

12.लाखो  किरणी उजल्या  दिशा ,घेउनी  नवी  उमेद, नवी  आशा,होतील  पूर्ण  मनातील  सर्व  इच्छा दस्सेहरा सुभेच्या !

13.रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,

उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

14.पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,

उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

15.सोनेरी  सुर्याची  सोनेरी  किरणे,सोनेरी  किरानेचा  सोनेरी  दिवस,

सोनेरी  दिवसाच्या  सोनेरी  शुभेच्छादसर्याच्या हार्दिक शुभेच्छा 

16.आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

17.दारावर  तोरण  अणि  अंगणात  रंगोली देवघरातील  पाटावर  सरस्वती  विराजली;

सोने लुतुनी  साजरा  करुया  दस्सेहरा लाभो  सुख्सम्रुधि  आणि  किर्त शुभ  दस्सेहरा ! 

18.आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, र

डणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

2.Dussehra Quotes in Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

19.तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची,

जपू नाती मना मनांची.. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

20.वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,

मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

21.समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे

शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगण सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा! 

22.श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश

करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

33.पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला,

अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

24.दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..

25.त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न.. सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 26.विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,

किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

27.आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,

रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

28.आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु,

प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

29.वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,

मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. Dussehra Wishes in Marathi Images

30.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना.. हॅप्पी दसरा!

31.सीमा ओलांडून आव्हानांच्या  गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!!  दसऱ्याचा शुभेच्छा! 

32.पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा…

नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझी एक नवी शुभेच्छा…

33.वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,

मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

34.लाखो  किरणी उजळल्या  दिशा , घेउनी  नवी  उमेद, नवी  आशा,

होतील  पूर्ण  मनातील  सर्व  इच्छा  दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा 

35.सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,

सोन्यासारख्या लोकांना…. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…

dasara wishes in marathi

36.दिन आला सोनियाचा  भासे घरा ही सोनेरी  फुलो जीवन आपुले  येवो सोन्याची झळाळी  दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

37.मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा, सण दसरा हा उत्कर्षाचा चैतन्यास संजीवनी लाभोनी होवो साजरा मनी,

उत्सव तो नवहर्षाचा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

38. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा

पार करुन आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

39.आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..

तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

40.तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

41.यंदाच्या वर्षी आपट्याची पानंच नाही मिळाली… म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय…

गोड मानून घ्यायचं बरं का! दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…

42.लाखो किरणी उजळल्या दिशा,  घेऊनी नवी उमेद, नवी आशा, 

होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

43.सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,

सोन्यासारख्या लोकांना…. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…

44.आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी 

4. Dussehra Greetings in Marathi | Vijayadashmi Dasara Shubhechha

45.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना… हॅप्पी दसरा!

46.बांधू तोरण दारी, काढू रांगोळी अंगणी.. उत्सव सोने लुटण्याचा… करुनी उधळण सोन्याची, जपू नाती मनाची

47.श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

48.पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,

उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा ! 

49.दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…

50.मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,सण दसरा हा उत्कर्षाचा…चैतन्यास संजीवनी लाभोनी,होवो साजरा मनी,उत्सव तो नवहर्षाचा….विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा.

51.जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव सोने लुटूया प्रगत विचारांचे.. करुन सिमोल्लंघन, 

साधूया लक्ष विकासाचे… आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

52.दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

53.यंदाच्या वर्षी आपट्याची पानंच नाही मिळाली… म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय… गोड मानून घ्यायचं बरं का! दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…

54.परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

55.सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

56.वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

57.आला आला दसरा,दुःख आता विसराचेहरा ठेवा हसरा,साजरा करु दसरा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

58.सोनं घ्या…सोन द्या… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

59.आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

60.दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात..एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्याची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

5.Dussehra Shubhechha in Marathi

61.दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

62.या विजयादशमी निमित्त सर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूया आणि सत्य मार्गाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करूया. विजयादशमी दसरा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

63.श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

64.आपट्याची पाने,झेंडूची फुले,घेऊन आली विजयादशमी..दसऱ्याच्या या शुभदिन.सुख-समृद्धी नांदो,आपल्या जीवनी.विजयादशमी आणि दसरानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारालाहार्दिक शुभेच्छा!

65.सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात  शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

happy dussehra in marathi

66.दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने या वर्षात लुटूयात सद्विचारांचे सोने! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!

67.उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचानवे जुने विसरून सारे आनंद लुटण्याचा.तोरण बांधून दारी, काढू रांगोळी अंगणी.करू उधळण सोन्याची जपू नाती मनामनाची.

झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा  वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा!

68.झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी…

69.दसराया दिवशी म्हणे सोन वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही…पण नशीबानं जी सोन्यासारखीमाणसं मला मिळाली….त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..सदैव असेच राहा…दस-याच्या शुभेच्छा..

70.लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

71.आपट्याची पानं जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे

72.आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली अश्विनातली विजयादशमी  दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख नांदो तुमच्या जीवनी!

73.झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी…

74.चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!! आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!! तुमचा चेहरा आहेत हसरा!! उद्या सकाळी खूप गडबड, म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!

75.आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेवुनी आली अश्विनातली “विजयादशमी” दस-याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धि नांदो तुमच्या जीवनी… शुभ दसरा!

76.विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवसया दिवशी आपण सर्वांनी अंधाराच्याअपयशाच्या सीमा ओलांडूनयश, सुखसमृद्धी व भरभराटीकडेवाटचाल करावी हीच परमेश्वर चरणीमनःपूर्वक प्रार्थना…

77.रम्य सकाळी, किरण सोनेरी सजली दारी तोरमे ही साजिरी, उलगगे आनंद मनी, जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाता  तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!

78.झेंडूची फुलं, दारावरी डुलं भाताची रोपं, शेतात डोलं आपट्याची पानं, म्हणत्यात सोनं तांबड फुटलं, उगवला दिनं सोन्यानी सजला, दस-याचा दिनं दस-याच्या हार्दिक शुभेच्छा

79.रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

80.झाली असेल चुक तरीया निमित्ताने ती विसरावाटून प्रेम एकमेकांससाजरा करू हा दसरादेऊ-घेऊ सोनं-चांदीआज एकमेकांस स्वेच्छासदैव मिळावं यश उदंडदसऱ्याच्या याच शुभेच्छा.

6.Shubh Dussehra in Marathi

81.अज्ञानावर ज्ञानाने शत्रुवर पराक्रमाने.. अंधारावर प्रकाशाने क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी!

82.सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…

83.आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा! आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

84.दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा

85.पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

86.सोनेरी दिवस,सोनेरी पर्व,सोनेसी क्षण,सोनेरी आठवणी,सोन्यासारख्या लोकांना.दसऱ्याच्या हार्दिकशुभेच्छा.

87.परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

88.उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

89.चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!! आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!! तुमचा चेहरा आहेत हसरा!! उद्या सकाळी खूप गडबड, म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!

90.आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…

91.आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

92.संकल्प असावे  नवे  तुमचे  मिळाव्यात  त्यानां  नव्या  दिशा  प्रत्येक  स्वप्न  पूर्ण  व्हावे  तुमचे  ह्याच  दस्सेह्राच्या  हार्दिक  शुभेच्छा !

93.सदिच्छांची ही सोनेरी किरणेपसरो तुमच्या आयुष्यातदसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदोतुमच्या जीवनात

शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचाआपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णाचादसऱ्यानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन.

94.झेंडूची फुले केशरी, वळणा वळणाचं तोरण दारी, गेरुचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी,

विजयादशमीची रीत न्यारी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

95.चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!!तुमचा चहेरा आहेच हसरा!!ऊद्या सकाळी खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!शुभदसरा.

96.आपट्याची पानं, फुलांचा वास आज आहे दिवस खुप खास तुला लाभो सर्व सुख या जगात प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…

या दसऱ्याच्या शुभेच्छा केवळ सणाचा आनंद वाटत नाहीत, तर आपल्याला जीवनातील बुराईवर मात करण्याची आणि चांगुलपणाचा विजय साजरा करण्याची प्रेरणा देतात. हे संदेश आपल्याला आठवण करून देतात की दसरा केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मक गोष्टींवर मात करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची एक संधी आहे. जर आपण मराठी संस्कृती आणि सणांबद्दल अधिक वाचू इच्छित असाल, तर आमच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील वाचू शकता. या शुभेच्छा आपल्या प्रियजनांसोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करा किंवा आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करा. लक्षात ठेवा, दसरा आपल्याला नेहमी चांगुलपणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो – तर चला, या शुभेच्छांसह दसऱ्याचा आनंद साजरा करूया आणि सर्वांच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रगतीचे बीज रोवूया.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *